संजय गांधी नगर, गरिबी हटाव नं. २, उदयविकास मराठी शाळेजवळ, बिजापूर रोड, सोलापूर
Years Experiences
Satisfied Clients
Great Volunteers
Conducted Programs
Years Experience
०१. केंद्राविषयी
सोलापूर जिल्हातील शहरी व ग्रामीण भागातील लोकांना व्यसनमुक्त करून त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासुन वाचवणे हाच उद्देश ठेऊन दिन-दया अल्पसंख्या समाज शिक्षण प्रसारक मंडळ याच्या अंतर्गत "मदर तेरेसा व्यसनमुक्ती" केंद्राची स्थापना झाली.
जास्तीत जास्त व्यसनाधीन लोकांना व्यसनमुक्त करून त्यांची समाजात नवीन ओळख निर्माण करून देणे.
१९८९ साली दिन-दया अल्पसंख्या समाज शिक्षण प्रसारक मंडळ याची स्थापना झाली. अल्पसंख्याक लोकांच्या प्रगतीसाठी स्थापन केलेल्या या मंडळामार्फत "मदर तेरेसा व्यसनमुक्ती" केंद्राची सुरुवात झाली.
०२. सेवा व सुविधा
मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्र, सोलापूर हे २४/७ रुग्णांना सेवा देण्यास तत्पर आहे.
दररोज रुग्णांकडुन सकाळी नियमित व्यायाम सराव करून घेतला जातो.
दररोज सकाळी तज्ञ व्यक्तीकडुन योग, प्राणायाम यांचा सराव करून घेतला जातो.
समुपदेशन मध्ये रुग्णाला चूक व बरोबर या गोष्टीमधला फरक दाखवुन दिला जातो.
मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये प्रत्येक रुग्णाकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते.
तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रुग्णांवर योग्य ते औषधोपचार केले जातात.
केंद्रामधून बरे झालेल्या रुग्णांच्या घरी भेट देऊन त्यांचा फॉलोअप घेतला जातो.
केंद्रामध्ये रुग्णांची नियमितपणे वैद्दकिय तपासणी व योग्य ते मार्गदर्शन केले जाते.
०३. आम्हीच का?
सोलापूर जिल्हातील मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्र हे खूप प्रसिद्ध असे व्यसनमुक्ती केंद्र आहे. याचे कारण म्हणजे,
केंद्रामधील रुग्णांची काळजी घेण्यासाठी केंद्रामध्ये २४/७ नर्सिंग स्टाफ सेवेसाठी तत्पर असतो.
केंद्रातील रुग्णांच्या सुरक्षतेची विशेष काळजी केंद्रामध्ये घेतली जाते.
केंद्रातील रुग्णांची विशेष काळजी घेण्यासाठी येथील सर्व कर्मचारी हे अनुभवी व तज्ञ आहेत.
०४. आमचे कर्मचारी
Project Co-Ordinator
Counsellor
Docter
Yoga Therapist
०५. प्रशंसापत्रे
माझ्या दारूच्या व्यसनामुळे माझ्या घरामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण कुटुंब गरिबीच्या विळख्यात गेले होते. परंतु मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्राने मला दारूच्या व्यसनातून मुक्त करून मला व माझ्या घरच्यांना एक नवीन जीवनदान दिले. मी त्यांचा खूप आभारी आहे.
मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्र हे सोलापूर मधील अत्यंत चांगले असे व्यसनमुक्ती केंद्र आहे. एकदम माफक दरामध्ये 100% रिझल्ट देणारे हे व्यसनमुक्ती केंद्र आहे. ज्यांना व्यसनातुन मुक्त होण्याची इच्छा असेल, त्यांनी जरूर येथे भेट द्यावी व याचा लाभ घ्यावा.
मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्राचा मी खूप खूप आभारी आहे. त्यांच्यामुळेच मला लागलेले गांजाचे व्यसन सुटले. खूप इच्छा असून सुद्धा माझे व्यसन सुटत नव्हते. पण मदर तेरेसा व्यसनमुक्ति केंद्र मुळेच हे शक्य झाले. पुढील वाटचालीसाठी त्यांना सदिच्छा!!!