संजय गांधी नगर, गरिबी हटाव नं. २, उदयविकास मराठी शाळेजवळ, बिजापूर रोड, सोलापूर

०१. केंद्राविषयी

दीन दया अल्पसंख्या समाज शिक्षण प्रसारक मंडळ याच्या अंतर्गत "मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्र, सोलापुर" हे गेली 34 वर्षे सोलापुर जिल्हात कार्यरत आहे. ३० बेडची सुविधा असलेले हे व्यसनमुक्ती केंद्र व्यसनमुक्ती सोबतच रुग्णांच्या पुनर्वसनासाठी सुद्धा प्रयत्न करते.
या केंद्रांमध्ये दारूचे, गांजाचे तसेच ताडीचे व्यसन असलेले रुग्ण हे ग्रामीण तसेच शहरी भागातील असतात. या केंद्रामध्ये रुग्णांना समुपदेशन करून, त्यांच्यात जागरूकता निर्माण करून, त्यांच्या अडचणी वर सल्ला देऊन आणि औषधोपचाराने त्यांना व्यसनमुक्त केले जाते.
दिन दया अल्पसंख्या समाज शिक्षण प्रसारक मंडळ याच्या अंतर्गत रुग्णांच्या घरी तसेच त्यांच्या परिसरात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात.
  • व्यसन या विषयावर भाषण
  • व्यसन या विषयावर निबंध स्पर्धा
  • व्यसन या विषयावर पोस्टर शो
  • व्यसन या विषयावर पथनाट्य
  • हेल्थ कॅम्पस
  • एड्स अवेअरनेस कॅम्प इत्यादी.

25+

Years Experiences

1500+

Satisfied Clients

15+

Great Volunteers

100+

Conducted Programs

०२. आम्हीच का?

मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्रच का?

सोलापूर जिल्हातील मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्र हे खूप प्रसिद्ध असे व्यसनमुक्ती केंद्र आहे. याचे कारण म्हणजे ,

२४/७ नर्सिंग स्टाफ -

केंद्रामधील रुग्णांची काळजी घेण्यासाठी केंद्रामध्ये २४/७ नर्सिंग स्टाफ सेवेसाठी तत्पर असतो.

सुरक्षेची व्यवस्था -

केंद्रातील रुग्णांच्या सुरक्षतेची विशेष काळजी केंद्रामध्ये घेतली जाते.

अनुभवी कर्मचारी -

केंद्रातील रुग्णांची विशेष काळजी घेण्यासाठी येथील सर्व कर्मचारी हे अनुभवी व तज्ञ आहेत.

०३. आमचे कर्मचारी

आमचे अनुभवी व तज्ञ कर्मचारी

Dr. Kinikar Sachin

Project Co-Ordinator

Mr. Kamble P. A.

Counsellor

Mrs. Nilofar Jelar

Doctor

Mr. J. N. Shaikh

Yoga Therapist

Mr. Kamble G. S.

Social Worker

Mr. Kotkunde A. I.

Peer Educator

Mr. Shaikh N. M.

Clerk

Mrs. Gaikwad S. S.

Nurse

Mrs. Kamble L. M.

Nurse

Mr. Shaikh R. K.

Ward Boy

Mr. Shaikh S. S.

Ward Boy

Mrs. Lonare M. S.

Cook

Mr. Shaikh H. B.

Chowkidar

Mr. Sawant A. N.

Chowkidar

Mr. Shivsharan M.

Sweeper