संजय गांधी नगर, गरिबी हटाव नं. २, उदयविकास मराठी शाळेजवळ, बिजापूर रोड, सोलापूर

25+

Years Experiences

1500+

Satisfied Clients

15+

Great Volunteers

100+

Conducted Programs
25

Years Experience

०१. केंद्राविषयी

आम्ही तुमच्या प्रत्येक व्यसनी समस्येवर उपाय काढतो

सोलापूर जिल्हातील शहरी व ग्रामीण भागातील लोकांना व्यसनमुक्त करून त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासुन वाचवणे हाच उद्देश ठेऊन दिन-दया अल्पसंख्या समाज शिक्षण प्रसारक मंडळ याच्या अंतर्गत "मदर तेरेसा व्यसनमुक्ती" केंद्राची स्थापना झाली.

जास्तीत जास्त व्यसनाधीन लोकांना व्यसनमुक्त करून त्यांची समाजात नवीन ओळख निर्माण करून देणे.

१९८९ साली दिन-दया अल्पसंख्या समाज शिक्षण प्रसारक मंडळ याची स्थापना झाली. अल्पसंख्याक लोकांच्या प्रगतीसाठी स्थापन केलेल्या या मंडळामार्फत "मदर तेरेसा व्यसनमुक्ती" केंद्राची सुरुवात झाली.

०२. सेवा व सुविधा

आम्ही पुरवतो सर्वोत्तम
सेवा व सुविधा

०३. आम्हीच का?

मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्रच का?

सोलापूर जिल्हातील मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्र हे खूप प्रसिद्ध असे व्यसनमुक्ती केंद्र आहे. याचे कारण म्हणजे,

२४/७ नर्सिंग स्टाफ -

केंद्रामधील रुग्णांची काळजी घेण्यासाठी केंद्रामध्ये २४/७ नर्सिंग स्टाफ सेवेसाठी तत्पर असतो.

सुरक्षेची व्यवस्था -

केंद्रातील रुग्णांच्या सुरक्षतेची विशेष काळजी केंद्रामध्ये घेतली जाते.

अनुभवी कर्मचारी -

केंद्रातील रुग्णांची विशेष काळजी घेण्यासाठी येथील सर्व कर्मचारी हे अनुभवी व तज्ञ आहेत.

०४. आमचे कर्मचारी

आमचे अनुभवी व तज्ञ कर्मचारी

Dr. Kinikar Sachin

Project Co-Ordinator

Mr. Kamble P. A.

Counsellor

Mrs. Nilofar Jelar

Docter

Mr. J. N. Shaikh

Yoga Therapist

०५. प्रशंसापत्रे

केंद्रामधुन बरे होऊन गेलेल्या रुग्णांचे मनोगत