संजय गांधी नगर, गरिबी हटाव नं. २, उदयविकास मराठी शाळेजवळ, बिजापूर रोड, सोलापूर

संस्थापक

संपूर्ण नाव - श्री फैज अहमद उस्मान इनामदार
सचिव - दीन दया अल्पसंख्य समाज शिक्षण प्रसारक मंडळ, 288, हुडको नगर, एम-6, मोदीखाना, सोलापूर (महाराष्ट्र)
संस्थापक - मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्र, सोलापूर.
मोबाईल नंबर - +91 9822284532
ई-मेल - inamdarfaiz@yahoo.com

दीन दया अल्पसंख्या समाज शिक्षण प्रसारक मंडळ याच्या अंतर्गत "मदर तेरेसा व्यसनमुक्ती केंद्र, सोलापुर" हे गेली 34 वर्षे सोलापुर जिल्हात कार्यरत आहे. ३० बेडची सुविधा असलेले हे व्यसनमुक्ती केंद्र व्यसनमुक्ती सोबतच रुग्णांच्या पुनर्वसनासाठी सुद्धा प्रयत्न करते.
या केंद्रांमध्ये दारूचे, गांजाचे तसेच ताडीचे व्यसन असलेले रुग्ण हे ग्रामीण तसेच शहरी भागातील असतात. या केंद्रामध्ये रुग्णांना समुपदेशन करून, त्यांच्यात जागरूकता निर्माण करून, त्यांच्या अडचणी वर सल्ला देऊन आणि औषधोपचाराने त्यांना व्यसनमुक्त केले जाते.
दिन दया अल्पसंख्या समाज शिक्षण प्रसारक मंडळ याच्या अंतर्गत रुग्णांच्या घरी तसेच त्यांच्या परिसरात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. ,